Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Jun 2016 04:13 PM (IST)
1/8
नेहा मर्दा
2/8
नेहा मर्दा
3/8
बालिका वधू मालिकेतील 'बहू' गहना म्हणजेच नेहा मर्दा हिच्या या खास फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
4/8
पती आयुष्मान सोबत नेहा
5/8
काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदौरियानं आपले बिकनीतील फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले होते. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीनं आपले बिकनीतली फोटो अपलोड केले आहेत.
6/8
नेहा काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीसोबत थायलंडला जाऊन आली. तेव्हाचे काही फोटो तिने अपलोड केले आहेत.