एक्स्प्लोर
बाळासाहेबांचा भव्य पुतळा, वजन आणि उंची...!
1/6

काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याला पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. तोच पुतळा आता काही दिवसातच कल्याण डोंबिवली महापालिकेची शान वाढवणार आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेच्यावतीनं हा पुतळा उभारला जाणार आहे.
2/6

अवघ्या काही दिवसात हा पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना होणार आहे.
Published at : 20 Dec 2016 12:11 PM (IST)
View More























