एक्स्प्लोर
'मातोश्री'वर बाळा नांदगावकर या शिवसेना नेत्यांना भेटले!
1/6

मिलिंद नार्वेकर
2/6

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी ‘मातोश्री’ गाठली. नांदगावकरांनी राज ठाकरेंचा निरोप शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांना दिला.
Published at : 29 Jan 2017 07:52 PM (IST)
Tags :
KaulmahapalikechaView More























