एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'बाहुबली 2' ची रिलीज होण्यापूर्वीच 500 कोटींची कमाई
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/02180545/bahuballi-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![या सिनेमात कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/02180553/bahuballi-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सिनेमात कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
2/5
!['बाहुबली 2' ने आतापर्यंत 500 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त आहे. थिएट्रीकल राईट्समधून ही कमाई केल्याची माहिती आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/02180550/bahuballi-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बाहुबली 2' ने आतापर्यंत 500 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त आहे. थिएट्रीकल राईट्समधून ही कमाई केल्याची माहिती आहे.
3/5
![काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/02180547/bahuballi-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.
4/5
!['बाहुबली 2' हा सिनेमा देशभरात विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या चार भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/02180545/bahuballi-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बाहुबली 2' हा सिनेमा देशभरात विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या चार भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.
5/5
!['बाहुबली : दी कन्क्लुजन' हा मच अवेटेड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाची कमाई चर्चेत आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/02180542/bahuballi-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बाहुबली : दी कन्क्लुजन' हा मच अवेटेड सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाची कमाई चर्चेत आली आहे.
Published at : 02 Feb 2017 06:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)