एक्स्प्लोर
'बाहुबली 2' च्या ग्रॅण्ड क्लायमॅक्सवर खर्च होणार तब्बल 30 कोटी!

1/9

मागील वर्षी आलेल्या 'बाहुबली' सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. आता एस एस राजामौलीच्या 'बाहुबली'चा सिक्वेल पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. मात्र 'बाहुबली 3' च्या क्लायमॅक्स सीनच्या खर्चाची रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
2/9

यामध्ये प्री-व्हिजुवलायझेशन, अॅक्शन, कोरिओग्राफी, प्रॅक्टिस आणि तालीम, विविध सेट्स, 100 प्रॉप्स, व्हीएफएक्स यांचा समावेश असेल.
3/9

म्हणूनच त्यांनी या सीनवर जास्त रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला.
4/9

त्यामुळे निर्मात्यांना सिक्वेलचा क्लायमॅक्स सीन उत्कृष्ट आणि भव्य हवा आहे.
5/9

होय, 'बाहुबली 2' चा क्लायमॅक्स ग्रॅण्ड असणार आहे. देशभरातील सिनेचाहते 'बाहुबली 2'ची वाट पाहत आहे. काही वृत्तानुसार, या सिनेमाचा क्लायमॅक्स खूपच महागडा आहे.
6/9

चित्रपटाची टीम येत्या काही आठवड्याच सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड क्लायमॅक्स सीन चित्रित करणार आहे. या सीनवर तब्बल 30 कोटी रुपये करण्यात येणार आहेत.
7/9

सिनेमाचे निर्माते शोबू यार्लागड्डा यांनी ट्वीटच्या माध्यमातून याचे संकेत दिले आहे. चित्रपट ग्रॅण्ड असेल, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे सिनेमाच्या क्लायमॅक्सबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.
8/9

यापूर्वी 'बाहुबली'च्या क्लायमॅक्स सीनसाठी 15 कोटी रुपये खर्च केले होते. प्रेक्षकांना युद्धाचा सीन अतिशय आवडला होता.
9/9

या सीनसाठी तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
Published at : 13 Jun 2016 10:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
रायगड
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
