Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 13 Mar 2017 04:46 PM (IST)
1/12
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
11/12
लिप सर्जरी केल्याचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सर्जरी फसल्याने आयेशा विद्रुप दिसत असल्याच्या फोटोंनी इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र हे फोटो खरे नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द आयेशाने दिलं होतं.
12/12
लिप सर्जरीने चर्चेत आल्यानंतर अभिनेत्री आयेशा टाकियाने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये तिचा अनोखा लूक समोर आला आहे.