Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Jul 2019 11:23 PM (IST)
1/9
2/9
3/9
4/9
5/9
भगव्या पताका हाती घेतलेले वारकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली आणि फुलांनी सजवलेली तुकारामांची पालखी हे सगळं मोहक दृष्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.
6/9
एरव्ही तुकोबांच्या पालखीला फक्त दोनच बैलांच्या जोड्या असतात. आज मात्र या अवघड आणि नागमोडी वळणाच्या घाटातून जाण्यासाठी सहा बैलांच्या जोड्या या पालखीला लावण्यात आल्या होत्या.
7/9
पाटसवरुन उंडवडीकडे जाणाऱ्या तुकारामाच्या पालखीसोबतच्या वारकऱ्यांना आज रुटी घाटातून जाण्याची जाण्याची पर्वणी असते.
8/9
वरवंड मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीने आज सोमवारी सकाळी प्रस्थान ठेवलं आहे. तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा उंडवडीमध्ये असेल.
9/9
आषाढी एकादशीसाठी वैष्णवांची मांदियाळी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.