एक्स्प्लोर

वारी पंढरीची | माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीला, जेजुरीत भंडाऱ्याच्या रंगात रंगले वारकरी

1/11
2/11
3/11
हाच क्षण अनुभवण्यासाठी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी यावेळी जेजुरी पंचक्रोशीतील गावकरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

4/11
5/11
जेजुरीमध्ये पोहोचणाऱ्या माऊलीच्या पालखीवरती याठिकाणी भंडारा उधळला

6/11
माऊलींची पालखी बरोबर गडावरच्या मंदिरासमोर खाली येते. त्यावेळी त्या पालखीवर भंडारा उधळला जातो आणि माऊलींना पिवळं केलं जातं.

7/11
जेजुरीत पोहोचणाऱ्या माऊलींच्या पालखीचं दोन वेळा स्वागत केलं जातं.   स्वागताचा पहिला मान खंडोबा देवस्थानचा तर दुसरा स्वागत जेजुरी नगरपालिकेचा असतो.

8/11
 माऊलीची पालखीतील वारकऱ्यांना अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडेरायाचं दर्शन मिळते. येथे शैव आणि वैष्णव  भक्तांचा मिलाफ होतो आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष होतो.

9/11
जेजुरीला आल्यानंतर वारकऱ्यांनी  गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतलं. यावेळी भंडारा उधळत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष केला.

10/11
आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 17 मुक्काम करून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस पर्वणी असतो.

11/11
सासवडहून सकाळी निघालेल्या माऊलीची पालखीने आज जेजुरीसाठी प्रस्थान केले.  जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाप होतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget