एक्स्प्लोर
अर्जुन आणि मलायका करण जोहरच्या पार्टीत पुन्हा एकत्र
1/8

करण जोहरच्या पार्टीच्यावेळी अर्जुन कपूरची काकी महीप कपूर आणि सोबत सोहेल खानची पत्नी सीमा एका गाडीत दिसून आल्या.
2/8

अर्जुन यावेळी त्याच्या आगामी चित्रपटाच्या लुकमध्ये दिसून आला.
3/8

4-अर्जुन आणि मलायका यांच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे. अर्जुनचं वय 34 तर मलायकाचं वय 46 आहे.
4/8

मात्र अर्जुन आणि मलायकाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
5/8

दिग्दर्शक करण जोहरच्या घरी रात्रीच्या जेवणाचं आयोजन करण्यात आलं होत. या मेजवानीला मलायका आणि अर्जुन यांनी हजेरी लावली.
6/8

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा मागील काही दिवसांपासून एकत्र दिसत आहेत. काल रात्री पुन्हा एकदा हे दोघे एका डिनरच्या निमित्ताने एकत्र आले.
7/8

3-ही पहिली वेळ नाही की अर्जुन आणि मलायका एकत्र दिसले. यापूर्वीही हे दोघे अनेकवेळा सोबत दिसून आले आहेत. त्यामुळे चर्चांना उधान आलं आहे.
8/8

शिवाय मलायकासोबत करीना कपूर, करिश्मा कपूर आणि अमृता सिंह पण या पार्टीत दिसून आल्या.
Published at : 17 Jan 2019 12:38 PM (IST)
View More























