Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 16 Nov 2016 08:32 PM (IST)
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या आज पाच वर्षांची झाली. आराध्या सर्वात फेमस स्टार किडपैकी एक समजली जाते. आराध्याच्या बर्थ डेसाठी बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.