एक्स्प्लोर
iPhone 7 चे फीचर्स लीक, तब्बल 256 GB स्टोरेज
1/5

iPhone 7 मध्ये 21 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आणि मल्टी लेन्स फंक्शन असणार आहे. अॅपल कंपनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 7 चे दोन्हीही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे.
2/5

स्टोरेजसह या फोनमध्ये रॅम देखील जबरदस्त असेल. iPhone 7 मध्ये 2 GB, तर iPhone 7 प्लसमध्ये 3 GB असेल, असं बोललं जात आहे.
Published at : 13 Jun 2016 08:11 AM (IST)
View More























