एक्स्प्लोर
'सुलतान'च्या शूटिंगसाठी गर्लफ्रेण्डसह सलमान बुडापेस्टला रवाना
1/4

याच सिनेमाच्या शूटिंगसाठी सुलतानमधील मुख्य अभिनेत्री अनुष्का शर्माही बुडापेस्टला रवाना झाली. यावेळी विराट कोहली तिला बाय करण्यासाठी विमानतळावर आला होता. (Photos: Manav Mangalani)
2/4

मागील काही दिवसांपासून लुलिया-सलमानच्या लग्नाची चर्चा रंगली होती. मात्र यामुळे सलमान नाराज होता. पण या फोटोंमुळे स्पष्ट होतं की, सलमान जिथे जातो तिथे लुलिया त्याच्यासोबत असतेच. (Photos: Manav Mangalani)
Published at : 03 Jun 2016 04:56 PM (IST)
View More























