एक्स्प्लोर
अनुष्का शर्माचं सासरी स्वागत
1/6

इटलीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या घरी गृहप्रवेश केला आहे
2/6

11 डिसेंबरला विराट आणि अनुष्का लग्नाच्या बेडीत अडकले होते. इटलीच्या सियेनामधील बोर्गो फिनोकियोतो या ऐतिहासिक आणि सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा झाला.
Published at : 20 Dec 2017 01:21 PM (IST)
View More























