एक्स्प्लोर
अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच मोठ्या पडद्यावर
1/8

अंकिता लोखंडे (सर्व फोटो : इंस्टाग्राम)
2/8

अंकिता लोखंडे
3/8

अंकिता लोखंडे
4/8

दरम्यान, अंकिता आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्चाही झाली होती. पण आता दोघंही वेगळे झाले आहेत.
5/8

मीडिया रिपोर्टनुसार अंकिता संजय दत्तच्या सिनेमातही दिसणार असल्याचं समजतं आहे.
6/8

अंकिताने नुकतेच आपले काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7/8

या सिनेमात अंकिता ही झलकारी बाईची भूमिका साकारणार आहे. जी राणी लक्ष्मीबाईच्या लष्करातील एक सैनिक होती.
8/8

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अकिंता 'मणिकर्णिका : द क्वीन्स ऑफ झांसी' या सिनेमातून आपल्या मोठ्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरुवात करणार आहे.
Published at : 20 Jul 2017 02:07 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























