एक्स्प्लोर
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह
1/7

अभिनेत्री अंकिता लोखंडे
2/7

अभिनेत्री अंकिता लोखंडे
3/7

‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, असं या सिनेमाचं नाव असून निरज पांडे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. 2 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
4/7

सुशांत लवकरच भारताच्या वन डे टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर बनत असलेल्या चित्रपटात धोनीची व्यक्तीरेखा साकारत आहे.
5/7

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे एका पुरस्कार सोहळ्यात अखेरचे एकत्र दिसले होते.
6/7

या टीव्ही अभिनेत्रीनं आपले हे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत.
7/7

सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री अंकिता लोंखडेंनं आता आपले नवे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
Published at : 14 Jun 2016 08:36 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























