एक्स्प्लोर
करीनाच्या प्रेग्नन्सीच्या प्रश्नावर अमृता भडकली
1/5

परंतु करीनाच्या प्रेग्नन्सीविषयी आपल्याला काहीच देणं-घेणं नसल्याचं तसंच काहीही फरक पडत नसल्याचं अमृताच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. मीडियाने अमृताला फोनवरुन याबाबतच विचारलं असता ती चिडलेली आणि रागावलेली दिसली.
2/5

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री करीना कपूरच्या प्रेग्नन्सीची जोरदार चर्चा आहे. स्वत: सैफ अली खाननेही या करीनाच्या प्रेग्नन्सीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. करीना आणि मी लवकरच आई-बाबा बनणार असून येत्या डिसेंबर महिन्यात आमच्या पहिल्या बाळाचं आगमन होणार आहे.
Published at : 05 Jul 2016 01:18 PM (IST)
View More























