एक्स्प्लोर
आमीर खानचं खास बर्थडे सेलिब्रेशन!
1/6

आमीर आणि शाहरुख एकत्र दिसणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र यावरही आमीरने स्पष्टीकरण दिलं. शाहरुख आणि आपण चांगले मित्र आहोत. त्याने पार्टीसाठी दोन वेळा घरी बोलावलं होतं. सोबत काम करण्याबाबत काहीही विचार नाही, असं आमीरने सांगितलं. यावेळचा जन्मदिनही नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत साजरा करणार असल्याचं आमीरने सांगितलं. मात्र यावेळी परिवार वाढला असून फोगाट कुटुंबातील सदस्यांचाही समावेश झाला आहे, असं आमीर म्हणाला.
2/6

दरम्यान आमीरने त्याच्या आगामी सिनेमाचीही यानिमित्ताने माहिती दिली. ‘ठग्स ऑफ हिंदोस्ता’ या सिनेमाची शूटिंग जून महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती आमीरने दिली.
Published at : 14 Mar 2017 10:22 PM (IST)
View More























