Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 16 Nov 2016 08:13 PM (IST)
1/7
सर्व फोटो सौजन्य : THE MCFADDEN GROUP
2/7
3/7
4/7
ओबामांचं हे नवीन घर व्हाईट हाऊसपासून काही अंतरावरच आहे. या घरालाही व्हाईट हाऊसप्रमाणे डिझाईन करण्यात आलं आहे.
5/7
मुलगी शाशा ओबामाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ओबामांचं कुटुंब याच बंगल्यात राहणार आहे.
6/7
ओबामांचं नवीन घर वॉशिंग्टन डीसीमध्ये असणार आहे.
7/7
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपला. यानंतर ओबामांनी व्हाईट हाऊस सोडलं. व्हाईट हाऊसनंतर राहण्यासाठी त्यांनी एक आलिशान बंगला तयार केला आहे.