एक्स्प्लोर
...या राजदूत चक्क रिक्षानं ऑफिस गाठतात!
1/4

संसद भवन आणि काही 5 स्टार हॉटेलमध्ये रिक्षांना परवानगी नाकारली जाते. मात्र, तरीही मेल्बा या ईको-फ्रेंडली वाहनाचा वापर करतात.
2/4

ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या एलीट क्लासमधील लोकांसाठी मॅक्सिकोच्या राजदूत मेल्बा प्रिआ याची ही साधी राहणी नक्कीच प्रेरणादायी ठरु शकते.
Published at : 21 Jun 2016 10:27 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























