एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
टायगर श्रॉफचं या अभिनेत्रीसोबत डेटिंग
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151443/Disha-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![टायगरसोबतच्या कथित अफेअरमुळे दिशा चांगलीच चर्चेत आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151445/Disha-23.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायगरसोबतच्या कथित अफेअरमुळे दिशा चांगलीच चर्चेत आली आहे.
2/8
![अभिनेता टायगर श्रॉफ बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151443/Disha-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता टायगर श्रॉफ बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
3/8
![टायगर आणि दिशा यांच्या अफेअरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151441/Disha-20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायगर आणि दिशा यांच्या अफेअरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
4/8
![दिशा 2013 साली मिस इंडिया रनर-अप राहिलेली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151439/Disha-19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा 2013 साली मिस इंडिया रनर-अप राहिलेली आहे.
5/8
![बागी या टायगर श्रॉफच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात टायगरची सहअभिनेत्री म्हणून दिशाचं नाव चर्चेत होतं. मात्र या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151437/Disha-18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बागी या टायगर श्रॉफच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात टायगरची सहअभिनेत्री म्हणून दिशाचं नाव चर्चेत होतं. मात्र या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली.
6/8
![दिशा मिस इंडिया रनर-अप असून एक प्रसिद्ध मॉडेलसुद्धा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151435/Disha-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा मिस इंडिया रनर-अप असून एक प्रसिद्ध मॉडेलसुद्धा आहे.
7/8
![दिशा पाटणी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशा पदार्पण करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151432/Disha-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा पाटणी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशा पदार्पण करत आहे.
8/8
!['धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिशा दिसणार असल्याची चर्चा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11151430/disha_4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिशा दिसणार असल्याची चर्चा आहे.
Published at : 11 Jun 2016 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)