एक्स्प्लोर
मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

1/4

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तब्बल 1 कोटी 80 लाख मतदार
2/4

10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
3/4

मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तर शहरांमध्ये 1 कोटी 95 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडणार आहे.
4/4

मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीला लागले आहेत.
Published at : 20 Feb 2017 07:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion