एक्स्प्लोर
सिद्धार्थ, अर्जुन कपूरपेक्षा चांगला 'किसर': आलिया भट्ट
1/5

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ आणि आलियाचे ब्रेकअप झालं आहे. पण नेहाच्या कार्यक्रमातील आलियाच्या उत्तरावरुन ती अजूनही त्याच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट होते.
2/5

पण जेव्हा आलियाला सिद्धार्थ आणि अर्जुन यापैकी एकाची निवड करायला सांगितले, तेव्हा मात्र तिने अर्जुन कपूरला निवडले.
Published at : 29 Nov 2016 11:21 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत






















