एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अक्षयची जम्मूतील बीएसएफच्या बेसकॅम्पला भेट
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114048/akshay-kumar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![अक्षयने नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114055/akshay-kumar-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षयने नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.
2/8
![दुष्काळग्रस्तांसाठी, देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रति अक्षयची संवेदनशीलता नेहमीच दिसून येते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114052/akshay-kumar-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुष्काळग्रस्तांसाठी, देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रति अक्षयची संवेदनशीलता नेहमीच दिसून येते.
3/8
![हॉलिडे, बेबी, सैनिक अशा सिनेमात त्याने सैनिकाची भूमिका साकारली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114050/akshay-kumar-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉलिडे, बेबी, सैनिक अशा सिनेमात त्याने सैनिकाची भूमिका साकारली आहे.
4/8
![अक्षयने त्याचा जवानांविषयीचा आदर नेहमीच सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114048/akshay-kumar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षयने त्याचा जवानांविषयीचा आदर नेहमीच सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
5/8
![अक्षय त्याचा आगामी सामाजिक विषयावरील सिनेमा 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या सिनेमाची शूटिंग मथुरेत करत आहे. 'स्वच्छ भारत मोहिम' हा या सिनेमाचा विषय आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114046/akshay-kumar-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षय त्याचा आगामी सामाजिक विषयावरील सिनेमा 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या सिनेमाची शूटिंग मथुरेत करत आहे. 'स्वच्छ भारत मोहिम' हा या सिनेमाचा विषय आहे.
6/8
![पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहिद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यासाठी अक्षय जम्मूत दाखल झाला आहे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114044/akshay-kumar-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहिद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यासाठी अक्षय जम्मूत दाखल झाला आहे
7/8
![बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षयची ओळख आहे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114041/akshay-kumar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षयची ओळख आहे
8/8
![बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने जम्मूतील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पवर जाऊन शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ( सर्व फोटो : एएनआय)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/08114039/akshay-kumar-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने जम्मूतील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पवर जाऊन शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ( सर्व फोटो : एएनआय)
Published at : 08 Nov 2016 11:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion