एक्स्प्लोर
शूटिंग कितीही दिवस चालो, अक्षय दिवसाला इतके कोटी घेणारच!
1/4

सामान्यत: बॉलिवूड सिनेमाची शूटिंग पूर्ण होण्यास सुमारे 40-45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 'जॉली एलएलबी 2'चं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत अक्षय कुमार चांगलीच कमाई करणार आहे.
2/4

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अक्षयने निर्मात्यांना प्रत्येक दिवसाच्या हिशेबाने पैसे देण्यास सांगितलं आहे
Published at : 10 Sep 2016 01:27 PM (IST)
View More























