एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आधी आदित्य ठाकरे, आता पार्थ पवार नागपूर विधीमंडळात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/19112308/Parth-Pawar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/4
![पार्थ पवार यांनी संविधान मार्चमध्ये मुंबईत सहभाग घेतला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/19112312/Parth-Pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पार्थ पवार यांनी संविधान मार्चमध्ये मुंबईत सहभाग घेतला होता.
2/4
![आदित्य ठाकरे हे अधिवेशन असताना मुंबईत हजेरी लावतात. यावेळी त्यांनी नागपूरमध्येही उपस्थिती लावली. त्यानंतर आज पार्थ पवारदेखील कामकाज पाहण्यासाठी नागपूरला आले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/19112308/Parth-Pawar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे हे अधिवेशन असताना मुंबईत हजेरी लावतात. यावेळी त्यांनी नागपूरमध्येही उपस्थिती लावली. त्यानंतर आज पार्थ पवारदेखील कामकाज पाहण्यासाठी नागपूरला आले.
3/4
![शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी कालच नागपुरात हजेरी लावत, विधीमंडळाचं कामकाज पाहिलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधानभवनात हजेरी लावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/19112303/Parth-Pawar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी कालच नागपुरात हजेरी लावत, विधीमंडळाचं कामकाज पाहिलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधानभवनात हजेरी लावली.
4/4
![राज्य विधीमंडळाचं कामकाज जाणून घेण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांची दुसरी पीढी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. कारण नागपुरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाला नेत्यांची मुलं हजेरी लावत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/19112259/1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्य विधीमंडळाचं कामकाज जाणून घेण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांची दुसरी पीढी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. कारण नागपुरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाला नेत्यांची मुलं हजेरी लावत आहेत.
Published at : 19 Jul 2018 11:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion