एक्स्प्लोर
सुंदर, निरागस, नेपाळची भाजीवाली..!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02114016/Nepal-girl-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![सौंदर्य आणि निरागस चेहरा यामुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02114022/Nepal-girl1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौंदर्य आणि निरागस चेहरा यामुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
2/5
![तीचे दोन फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ही भाजीवाली पाठीवर भाजीची टोपली घेतलेली दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02114020/Nepal-girl-341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तीचे दोन फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ही भाजीवाली पाठीवर भाजीची टोपली घेतलेली दिसत आहे.
3/5
![नेपाळची भाजीवाली मुलगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02114018/Nepal-girl-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेपाळची भाजीवाली मुलगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
4/5
![इंटरनेट जगतात जगाच्या कानाकोपऱ्यात काय-काय घडतं ते सहज नेटीझन्सपर्यंत पोहोचतं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील निळ्या डोळ्यांचा चहावाला जगभरात चर्चेत होता. त्यानंतर आता नेपाळची भाजीवाली सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02114016/Nepal-girl-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंटरनेट जगतात जगाच्या कानाकोपऱ्यात काय-काय घडतं ते सहज नेटीझन्सपर्यंत पोहोचतं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील निळ्या डोळ्यांचा चहावाला जगभरात चर्चेत होता. त्यानंतर आता नेपाळची भाजीवाली सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
5/5
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/02113718/Nepal-girl-34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Published at : 02 Nov 2016 11:43 AM (IST)
Tags :
Nepalअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)