एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अभिनेत्री रवीना टंडन लवकरच आजी होणार!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10093314/Ravina-Tandon-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. रवीना लवकरच आजी होणार आहे. वाचून नक्कीच धक्का बसला असेल, पण होय हे खरं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10091605/Ravina-Tandon-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. रवीना लवकरच आजी होणार आहे. वाचून नक्कीच धक्का बसला असेल, पण होय हे खरं आहे.
2/9
![रवीना वयाच्या 44 व्या वर्षी आजी होणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण आजी होणार असल्याचं जाहीर केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10091435/Ravina-Tandon-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना वयाच्या 44 व्या वर्षी आजी होणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण आजी होणार असल्याचं जाहीर केलं.
3/9
![रवीनाच्या लाडक्या लेकीचं बेबी शॉवर अर्थात डोहाळ जेवण नुकतंच पार पाडलं. या सोहळ्याचें फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10091342/Ravina-Tandon-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीनाच्या लाडक्या लेकीचं बेबी शॉवर अर्थात डोहाळ जेवण नुकतंच पार पाडलं. या सोहळ्याचें फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.
4/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10090838/Ravina-Tandon-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/9
![रवीनाचं 2004 मध्ये म्हणजेच 15 वर्षांपूर्वी चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्यासोबत लग्न झालं. त्यांना रशा आणि रणबीरवर्धन ही दोन मुलं आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10090831/Ravina-Tandon-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीनाचं 2004 मध्ये म्हणजेच 15 वर्षांपूर्वी चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्यासोबत लग्न झालं. त्यांना रशा आणि रणबीरवर्धन ही दोन मुलं आहेत.
6/9
![यातील छाया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे आता आजी होणार असल्याने रवीना अतिशय आनंदी आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10090816/Ravina-Tandon-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील छाया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे आता आजी होणार असल्याने रवीना अतिशय आनंदी आहे.
7/9
![मुलींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवीनाने त्यांच्यासाठी योग्य स्थळ बघून त्यांचं लग्नही लावून दिलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10090811/Ravina-Tandon-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवीनाने त्यांच्यासाठी योग्य स्थळ बघून त्यांचं लग्नही लावून दिलं.
8/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10090805/Ravina-Tandon-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/9
![रवीनाने 1995 मध्ये म्हणजेच लग्नापूर्वी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी पूजाचं वय 11 आणि छायाचं वय 8 वर्ष होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/10090753/Ravina-Tandon-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीनाने 1995 मध्ये म्हणजेच लग्नापूर्वी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी पूजाचं वय 11 आणि छायाचं वय 8 वर्ष होतं.
Published at : 10 Sep 2019 09:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)