एक्स्प्लोर
प्रियांका-निकच्या लग्नाचा शानदार संगीत सोहळा
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225658/priyanka-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02230404/priyanka-8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/9
![समारंभात दोघांच्याही मित्रांनी आणि नातेवाईकांनी धमाल केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225708/priyanka-9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समारंभात दोघांच्याही मित्रांनी आणि नातेवाईकांनी धमाल केली.
3/9
![रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे या दोघांचे लग्न झाले. त्याआधी संगीताचा कार्यक्रम पार पडला. हिंदू पद्धतीने साजऱ्या झालेल्या विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225703/priyanka-7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे या दोघांचे लग्न झाले. त्याआधी संगीताचा कार्यक्रम पार पडला. हिंदू पद्धतीने साजऱ्या झालेल्या विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.
4/9
![प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225658/priyanka-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.
5/9
![बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले. विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225652/priyanka-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले. विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.
6/9
![प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे दाखल झाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225647/priyanka-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे दाखल झाले.
7/9
![समारंभात दोघांच्याही मित्रांनी आणि नातेवाईकांनी धमाल केली. प्रियांकासोबत नीता अंबानी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225636/priyanka-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समारंभात दोघांच्याही मित्रांनी आणि नातेवाईकांनी धमाल केली. प्रियांकासोबत नीता अंबानी
8/9
![निक भारतीय पेहरावात अतिशय रुबाबदार दिसत होता. तर प्रियांकाही सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या साडीत भाव खाऊन जात असल्याचे दिसत होते. यावेळी दोघांचे कुटुंबिय आणि जवळची मंडळी उपस्थित होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225631/priyanka-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निक भारतीय पेहरावात अतिशय रुबाबदार दिसत होता. तर प्रियांकाही सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या साडीत भाव खाऊन जात असल्याचे दिसत होते. यावेळी दोघांचे कुटुंबिय आणि जवळची मंडळी उपस्थित होती.
9/9
![प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/02225626/priyanka-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले.
Published at : 02 Dec 2018 11:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)