न्यूयॉर्कमध्ये फॅशन इव्हेंट मेट गाला 2017चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्राही सहभागी झाल्या होत्या.
2/6
3/6
बॉलिवूडमधील दोन अभिनेत्री पहिल्यांदाच Met Gala मध्ये सहभागी झाल्या होत्या.
4/6
या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रियंका चोप्राबाबत सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली आहे. पण याच सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या दीपिका पदुकोणकडे नेटकऱ्यांनी मात्र पूर्णत: दुर्लक्ष केलं.
5/6
दीपिकानं यावेळी हा ड्रेस परिधान केला होता.
6/6
सध्या ट्विटरवर प्रियंकाच्या लूकची चर्चा आहे. त्याचवेळी या सोहळ्यात दीपिकाही सहभागी झाली होती.