एक्स्प्लोर
काय आहे देशाचा मूड?
1/24

जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
2/24

केंद्रातील मोदी सरकारने तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे. या दरम्यान नोटाबंदी, जीएसटीसह अनेक मोठे निर्णय घेतले.
Published at : 25 Jan 2018 11:27 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















