एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पाचगणीतील फार्महाऊसवर आमीरची 'दंगल'
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124255/Aamir-Khan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124323/Aamir-Khan1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124321/Aamir-Khan-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/11
![आमीर खानने किरण रावसोबत 2005 मध्ये लगीनगाठ बांधली होती. आमीरचं हे दुसरं लग्न होतं. रीना दत्ता आमीरची पहिली पत्नी आहे. आमीर-रीनाला दोन मुलं आहेत. (फोटो - मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124317/Aamir-Khan-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमीर खानने किरण रावसोबत 2005 मध्ये लगीनगाठ बांधली होती. आमीरचं हे दुसरं लग्न होतं. रीना दत्ता आमीरची पहिली पत्नी आहे. आमीर-रीनाला दोन मुलं आहेत. (फोटो - मानव मंगलानी)
4/11
![आमीर आणि किरण राव यांच्या लग्नाला 28 डिसेंबरला 11 वर्ष पूर्ण झाले. (फोटो - मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124315/Aamir-Khan-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमीर आणि किरण राव यांच्या लग्नाला 28 डिसेंबरला 11 वर्ष पूर्ण झाले. (फोटो - मानव मंगलानी)
5/11
![लग्नाचा वाढदिवस आणि दंगलचं यश असा दुहेरी आनंद यावेळी साजरा करण्यात आला. (फोटो - मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124313/Aamir-Khan-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नाचा वाढदिवस आणि दंगलचं यश असा दुहेरी आनंद यावेळी साजरा करण्यात आला. (फोटो - मानव मंगलानी)
6/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124310/Aamir-Khan-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124307/Aamir-Khan-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124304/Aamir-Khan-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124301/Aamir-Khan-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10/11
![आमीरने यानिमित्ताने पाचगणीतील फार्महाऊसवर पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये कुटुंबीयांशिवाय काही खास पाहुणे उपस्थित होते. (फोटो - मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124258/Aamir-Khan-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमीरने यानिमित्ताने पाचगणीतील फार्महाऊसवर पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये कुटुंबीयांशिवाय काही खास पाहुणे उपस्थित होते. (फोटो - मानव मंगलानी)
11/11
![अभिनेता आमीर खानचा 'दंगल' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दंगलच्या यशामुळे आमीर भलताच खूश आहे. त्याने आपला आनंद 'वेडिंग अनिव्हर्सी'च्या निमित्ताने साजरा केला. (फोटो - मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/31124255/Aamir-Khan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता आमीर खानचा 'दंगल' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दंगलच्या यशामुळे आमीर भलताच खूश आहे. त्याने आपला आनंद 'वेडिंग अनिव्हर्सी'च्या निमित्ताने साजरा केला. (फोटो - मानव मंगलानी)
Published at : 31 Dec 2016 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)