मुख्यपृष्ठPhotosसंजय दत्तच्या पार्टीत आमीरची संजूबाबाला 'जादू की झप्पी'
संजय दत्तच्या पार्टीत आमीरची संजूबाबाला 'जादू की झप्पी'
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Oct 2017 01:20 PM (IST)
1/8
2/8
3/8
4/8
पाहा आणखी फोटो (PHOTO: मानव मंगलानी)
5/8
संजय दत्तच्या पार्टीला आमीरशिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि विकी कौशल यांनीही उपस्थिती लावली (PHOTO:मानव मंगलानी)
6/8
संजय दत्तने आमीर खानची गळाभेट घेत स्वागत केलं. (PHOTO:मानव मंगलानी)
7/8
संजूबाबाचं निमंत्रण स्वीकारत अभिनेता आमीर खानही या पार्टीला उपस्थित होता. (PHOTO:मानव मंगलानी)
8/8
अभिनेता संजय दत्तने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या बॉलिवूडमधील सहकाऱ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला सर्व दिग्गजांनी हजेरी लावली. (PHOTO:मानव मंगलानी)