एक्स्प्लोर
घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं!
1/9

2/9

3/9

जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळलं.
4/9

दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं
5/9

पोलिस, स्थानिक, अग्निशमन दलाकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
6/9

या दुर्घटनेत एका पादचाऱ्याचासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
7/9

घाटकोपर पश्चिमेकडील माणिकलाल भागात ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे.
8/9

या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे.
9/9

मुंबईतील घाटकोपरमधील सर्वोदय दवाखान्याजवळ चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Published at : 28 Jun 2018 01:43 PM (IST)
View More























