एक्स्प्लोर
क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 71 वर्षांनंतर एखाद्या संघावर 'अशी' वेळ
1/6

क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा 8 विकेट अशा पद्धतीने घेण्यात आल्या. इंग्लंडने केवळ 8 धावांमध्ये 8 फलंदाज गमावले.
2/6

इंग्लंडच्या 119 धावांवर 2 विकेट होत्या. मात्र मॉर्गन आऊट झाल्यानंतर पुढच्या 8 धावांमध्ये इंग्लंडचा अख्खा संघ तंबूत परतला.
Published at : 01 Feb 2017 11:36 PM (IST)
View More























