भारतीय जवानांना 750 चौरस फुटांच्या रांगोळीद्वारे मानवंदना
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 27 Jan 2019 08:00 AM (IST)
1/7
या रांगोळीद्वारो शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनाही मानवंदना देण्यात आली
2/7
या रांगोळीसाठी 250 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.
3/7
22 जणांना ही रांगोळी काढण्यासाठी दोन दिवस लागले.
4/7
प्रजासत्ताक दिनानिमित्त कला विश्व आर्ट अकादमी आणि श्री मुलुंड युवक प्रेरणा मधील कलाकारांनी मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरामध्ये 'उरी दी सर्जिकल स्ट्राईक' या विषयावर रांगोळी काढली होती
5/7
ही रांगोळी तब्बल 750 चौरस फुट इतकी मोठी आहे.
6/7
ही रांगोळी काढण्यासाठी 22 कलाकारांनी मेहनत घेतली आहे.
7/7
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा जवानांना भेटण्यासाठी अशाच गणवेशात जातात