एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे

1/25
25.	मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा – उद्धव ठाकरे

2/25
24.	मोदी ज्या दिवशी सभेला येतील, त्यावेळेस शिवसेना खासदार त्या व्यासपीठावर जाऊन मोदींना शिवसेनेच्या विजयाच्या जल्लोषाचं आमंत्रण देतील - उद्धव ठाकरे

3/25
23.	अमित शहांना सांगा, ही 'फ्रेंडली मॅच' नाही. पाठीवर वार नाही, आम्ही छताडावर वार करतो - उद्धव ठाकरे

4/25
22.	नको तो घास घ्यायला जाऊ नका, आम्ही मुंबई प्रेमाने, निष्ठेने जिंकली, जे तुमच्याकडे नाही - उद्धव ठाकरे

5/25
21.	एकनाथ खडसेंना बळीचा बकरा बनवून पुढे केलं आणि युती तोडायला सांगितलं, नंतर त्यांनाच कापलं, अशी ही खोटी माणसं - उद्धव ठाकरे

6/25
20.	मला तुमच्या खोटेपणाचा, ढोंगीपणाचा आणि नादानपणाचा विट आला म्हणून मी युती तोडली, होय मी युती तोडली - उद्धव ठाकरे

7/25
19.	यांना लाज, लज्जा, शरम नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवाने बोलायला लागतंय. कारण यांच्या बापाने दिलेला अहवाल यांना दिसत नाही. ढळढळीत सत्य दिसत नाही - उद्धव ठाकरे

8/25
18.	यांच्या स्टेजवर पप्पू कलानी, एन डी तिवारी, हे यांचं परिवर्तन, असं परिवर्तन तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकरांना नको - उद्धव ठाकरे

9/25
17.	मेट्रोचा शोध भाजपने नाही लावला, मेट्रो काँग्रेसने आणलीय - उद्धव ठाकरे

10/25
16.	सफाई कामगारांना हक्काचं घर देणार - उद्धव ठाकरे

11/25
15.	मुंबईत शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेने बांधली, सरकारने नाही - उद्धव ठाकरे

12/25
14.	मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत? - उद्धव ठाकरे

13/25
13.	आमचं एकतरी काम खोडून दाखवा, हे माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आव्हान - उद्धव ठाकरे

14/25
12.	कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही - उद्धव ठाकरे

15/25
11.	कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले - उद्धव ठाकरे

16/25
10.	केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही - उद्धव ठाकरे

17/25
9.	मोदी रोज नव्या देशात असतात, म्हणून त्यांना वाटतं 'देश बदल रहा है' - उद्धव ठाकरे

18/25
8.	पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान - उद्धव ठाकरे

19/25
7.	मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का? - उद्धव ठाकरे

20/25
6.	पातळी नसलेल्या माणसाशी आमची लढत असल्याची लाज वाटायला लागली आहे - उद्धव ठाकरे

21/25
5.	अहवाल केंद्राचा आहे, मुख्यमंत्री तुम्ही कशाला खोटं बोलत आहात? - उद्धव ठाकरे

22/25
4.	केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? - उद्धव ठाकरे

23/25
3.	पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1' - उद्धव ठाकरे

24/25
2.	शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा घसाच बसला होता, आता घसा जरा उठलाय - उद्धव ठाकरे

25/25
1.	भाजपने 'पारदर्शक' राम मंदिर बांधलंय, कुणालाच दिसत नाही - उद्धव ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget