एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या भांडुपमधील भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 05 Feb 2017 08:57 PM (IST)
1/25

25. शिवसेनेच्या अंगावर याच, एकदाच काय तो फैसला होऊ द्या - उद्धव ठाकरे
2/25

24. नोटाबंदी हे भाजपने लादलेलं संकट - उद्धव ठाकरे
3/25

23. नोटाबंदीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला - उद्धव ठाकरे
4/25

22. नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, काळा पैसा थांबला नाही - उद्धव ठाकरे
5/25

21. शाळकरी मुला-मुलींसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार - उद्धव ठाकरे
6/25

20. शिवसेनेचा रक्तदानाचा विक्रम कुणीही मोडला नाही - उद्धव ठाकरे
7/25

19. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच योजना आणतोय - उद्धव ठाकरे
8/25

18. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर मालमत्ता कर रद्द करणार - उद्धव ठाकरे
9/25

17. मुंबई महापालिकेचं वीजनिर्मीती केंद्र कुणासाठी अडवलंय, ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं - उद्धव ठाकरे
10/25

16. कोस्टल रोडसाठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार ,स्वतःच्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा - उद्धव ठाकरे
11/25

15. मुंबई महापालिका स्वत:चं वीज निर्मिती केंद्र उभारणार - उद्धव ठाकरे
12/25

14. मध्य वैतरणा धरण सर्वात जलद गतीने बांधलं - उद्धव
13/25

13. मुंबईकरांना पाणी कमी पडू दिलं नाही - उद्धव ठाकरे
14/25

12. गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरं तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबलं नाही - उद्धव ठाकरे
15/25

11. महाराष्ट्राचा एक इंच तुकडाही तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
16/25

10. भांडुपमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार - उद्धव ठाकरे
17/25

9. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल भांडुपकरांना देणार - उद्धव ठाकरे
18/25

8. ज्या ज्या वेळी संकटं येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात - उद्धव ठाकरे
19/25

7. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
20/25

6. जे आज हुतात्मा चौकात गेले, ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का? - उद्धव ठाकरे
21/25

5. मुंबईत पारदर्शक कारभार, हे केंद्राला दिसलं - उद्धव ठाकरे
22/25

4. भाजपने आम्हाला पारदर्शकता शिकवू नये - उद्धव ठाकरे
23/25

3. काही जणांना सांगावं लागतं की, मी खरा मुंबईकर - उद्धव ठाकरे
24/25

2. शिवसेनेचं मुंबईशी रक्ताचं नातं - उद्धव ठाकरे
25/25

1. येत्या 15 दिवसांत ‘मित्रों’ वगैरे ऐकायला मिळेल, पण ऐकून सोडून द्यायचं - उद्धव ठाकरे
Published at : 05 Feb 2017 08:57 PM (IST)
Tags :
KaulmahapalikechaSponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
भारत
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
राजकारण
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
पुणे
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पुणे
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत





















