एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
वॅगन आर नव्या स्वरुपात! किंमत फक्त...
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001248/Wagon-R-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
!['मारुती सुझुकी' कंपनीने 'वॅगन आर' ही कार नव्या स्वरुपात बाजारात आणली आहे. सुरुवातीच्या मॉडेलपेक्षा नवी गाडी वेगळ्या धाटणीची आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001248/Wagon-R-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मारुती सुझुकी' कंपनीने 'वॅगन आर' ही कार नव्या स्वरुपात बाजारात आणली आहे. सुरुवातीच्या मॉडेलपेक्षा नवी गाडी वेगळ्या धाटणीची आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
2/6
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001244/Wagon-R-new-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/6
![सात इंचाच्या स्मार्टप्ले स्टुडिओ इंफोटेनमेंट सिस्टमने जुन्या डॅशबोर्डची जागा घेतली आहे. टचस्क्रीन, नेव्हिगेशन असलेली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001240/Wagon-R-new-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सात इंचाच्या स्मार्टप्ले स्टुडिओ इंफोटेनमेंट सिस्टमने जुन्या डॅशबोर्डची जागा घेतली आहे. टचस्क्रीन, नेव्हिगेशन असलेली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
4/6
!['वॅगन आर'ला 1 लीटर आणि 1.2 लीटर असे इंजिनचे दोन पर्याय आहेत. अद्यापी सीएनजीचं वेरिएंट या मॉडेलमध्ये लाँच करण्यात आलेलं नाही. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001236/Wagon-R-new-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'वॅगन आर'ला 1 लीटर आणि 1.2 लीटर असे इंजिनचे दोन पर्याय आहेत. अद्यापी सीएनजीचं वेरिएंट या मॉडेलमध्ये लाँच करण्यात आलेलं नाही. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
5/6
![नव्या 'वॅगन आर' कारची किंमत 4.19 लाखांपासून (एक्स शोरुम-दिल्ली) सुरु होते. ही रेंज जवळपास 5.69 लाख रुपयांपर्यंत जाते. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001231/Wagon-R-new-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्या 'वॅगन आर' कारची किंमत 4.19 लाखांपासून (एक्स शोरुम-दिल्ली) सुरु होते. ही रेंज जवळपास 5.69 लाख रुपयांपर्यंत जाते. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
6/6
![स्वीफ्ट, डिझायर, बलेनो, इग्नाईस याासरख्या गाड्यांच्या तोडीचं 1.2 लीटर क्षमतेचं इंजिन नव्या वॅगन आरमध्ये आहे. हा नव्या वॅगन आरचा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/24001227/Wagon-R-new-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वीफ्ट, डिझायर, बलेनो, इग्नाईस याासरख्या गाड्यांच्या तोडीचं 1.2 लीटर क्षमतेचं इंजिन नव्या वॅगन आरमध्ये आहे. हा नव्या वॅगन आरचा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
Published at : 24 Jan 2019 12:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)