एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 20 महत्त्वाचे मुद्दे

1/20

20. काळ्या पैशाविरोधातील लढाई तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत लढाई जिंकत नाही - पंतप्रधान
2/20

19. जगाला हेवा वाटेल, असा भारत घडवायचा आहे - पंतप्रधान
3/20

18. 50 दिवसांनंतर प्रामाणिक लोकांचा त्रास कमी होण्यास सुरुवात होईल - पंतप्रधान
4/20

17. काहींना वाटायचं बँकवाल्यांना पटवल्यावर काळ्याचं पांढरं होईल - पंतप्रधान
5/20

16. देश कधीही पराभूत होऊ शकत नाही, मूठभर लोकांसमोर देश झुकू शकत नाही - पंतप्रधान
6/20

15. सव्वाशे कोटी जनतेने त्रास सहन केला, मात्र काळ्या पैशाविरोधातील लढाईत सोबत दिली - पंतप्रधान
7/20

14. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता काळ्या पैशाविरोधात मोठा हल्ला केला - पंतप्रधान
8/20

13. जेव्हापासून सत्तेत आलो, तेव्हापासून काळ्या पैशाविरोधात लढाई - पंतप्रधान
9/20

12. मुंबईच्या विकासासाठी एकाच दिवसात 1 लाख 6 हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ - पंतप्रधान
10/20

11. कोण म्हणतं देश बदलू शकत नाही? देश बदलू शकतो – पंतप्रधान
11/20

10. गेल्या 70 वर्षांत जवळपास 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचली नव्हती - पंतप्रधान
12/20

9. गरिबांचा विकास हे सरकारचं ध्येय – पंतप्रधान
13/20

8. आपल्या इच्छा-आकांक्षांना बळ देतं, तोच विकास - पंतप्रधान
14/20

7. देशातील तरुणांना रोजगार देण्याची ताकद विकासात आहे, सत्तेत आल्यापासून विकासालाच प्राधान्य दिले आहे - पंतप्रधान
15/20

6. शिवस्मारकाचं भूमीपूजनाचं भाग्य लाभलं - पंतप्रधान
16/20

5. किल्ल्यांचं पर्यटनासाठी कार्य करणं आवश्यक - पंतप्रधान
17/20

4. शिवरायांनी प्रशासनाला ऐतिहासिक आयाम दिला, शिवरायांचं आरमार प्रेरणादायी होतं - पंतप्रधान
18/20

3. शिवरायांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही - पंतप्रधान
19/20

2. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं - पंतप्रधान
20/20

1. 2014 साली भाजपने जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर आलो होतो – पंतप्रधान
Published at : 24 Dec 2016 05:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
धाराशिव
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
