एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बुलडाण्यात सापडला तब्बल 20 फुटांचा अजगर!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143726/FotorCreated111.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातल्या बोडखा शिवारात 18 ते 20 फुटांचा अजगर सापडल्यानं खळबळ उडाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143726/FotorCreated111.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातल्या बोडखा शिवारात 18 ते 20 फुटांचा अजगर सापडल्यानं खळबळ उडाली.
2/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143721/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/9
![त्यामुळे या ठिकाणी साप, अजगर या इतर वन्य प्राणी बऱ्याचदा आढळून येतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143718/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_24_01.Still008.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे या ठिकाणी साप, अजगर या इतर वन्य प्राणी बऱ्याचदा आढळून येतात.
4/9
![संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे जंगलबहुल क्षेत्र आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143716/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_23_09.Still006.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे जंगलबहुल क्षेत्र आहे.
5/9
![वनविभागानं त्याला जेरबंद करुन अंबाबारावा अभयारण्यात सोडून दिलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143714/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_20_04.Still005.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनविभागानं त्याला जेरबंद करुन अंबाबारावा अभयारण्यात सोडून दिलं.
6/9
![तोपर्यंत एका रानडुकराची शिकार करुन हा अजगर सुस्त पडला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143712/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_16_24.Still004.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तोपर्यंत एका रानडुकराची शिकार करुन हा अजगर सुस्त पडला होता.
7/9
![त्यानंतर तातडीनं वनविभागाला कळवण्यात आलं. मात्र वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत दुपार उजाडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143710/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_16_05.Still003.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर तातडीनं वनविभागाला कळवण्यात आलं. मात्र वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत दुपार उजाडली.
8/9
![सकाळी अजगर दिसल्यानं गावात एकच दहशत निर्माण झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143708/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_15_08.Still002.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी अजगर दिसल्यानं गावात एकच दहशत निर्माण झाली होती.
9/9
![एका रानडुकराच्या पिलाला गिळून सुस्त पडलेल्या या अजगराला वनविभागानं ताब्यात घेत अभयारण्यात सोडून दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06143706/Buldhana-Ajgar-vo-0610-pr-10.00_27_12_20.Still001.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका रानडुकराच्या पिलाला गिळून सुस्त पडलेल्या या अजगराला वनविभागानं ताब्यात घेत अभयारण्यात सोडून दिलं आहे.
Published at : 06 Oct 2016 02:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion