एक्स्प्लोर
चाहत्यांना सनी लिऑनसोबत सेल्फी काढण्याची संधी!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115848/sunny-leone-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115905/sunny-leone-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115902/sunny-leone-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/9
![सोशल मीडियावरुन सनी याचं प्रमोशन करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115900/sunny-leone-71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावरुन सनी याचं प्रमोशन करत आहे.
4/9
![सनी लिऑननं lust by sunny या नावानं परफ्युम लाँच केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115857/sunny-leone-61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनी लिऑननं lust by sunny या नावानं परफ्युम लाँच केला आहे.
5/9
![तसेच या स्पर्धेत अनेक बक्षीसंही पटकावता येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115855/sunny-leone-51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच या स्पर्धेत अनेक बक्षीसंही पटकावता येणार आहे.
6/9
![या स्पर्धेतील विजेत्याला सनी लिऑनला भेटण्याची आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115853/sunny-leone-41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्पर्धेतील विजेत्याला सनी लिऑनला भेटण्याची आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे.
7/9
![तिने चाहत्यांसाठी हे फोटो अपलोड केले असून त्यात म्हटलं आहे की, सेल्फी कॉन्टेस्टसाठी आता अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115850/sunny-leone-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने चाहत्यांसाठी हे फोटो अपलोड केले असून त्यात म्हटलं आहे की, सेल्फी कॉन्टेस्टसाठी आता अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत.
8/9
![फोटोसोबत सनीनं म्हटलं आहे की, #SelfieWithSunny कॉन्टेस्टसाठी फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115848/sunny-leone-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोसोबत सनीनं म्हटलं आहे की, #SelfieWithSunny कॉन्टेस्टसाठी फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत.
9/9
![बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑननं आपले नवे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/11115845/sunny-leone-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑननं आपले नवे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Published at : 11 Jan 2017 12:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)