एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics : चित्रपटांसाठी कोट्यावधी रुपये घेणाऱ्या कलाकारांची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143123/Feature_Photo_720X540-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![बॉलीवूडमध्ये अनेक सुपरस्टार आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. आज एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या या अभिनेत्यांच्या करिअरच्या सुरुवातीची किती कमाई होती हे जाणून घेऊया.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143154/5-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमध्ये अनेक सुपरस्टार आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. आज एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या या अभिनेत्यांच्या करिअरच्या सुरुवातीची किती कमाई होती हे जाणून घेऊया.
2/6
![हृतिक रोशनची पहिली कमाई 100 रूपये होती. या पैशांनी ऋतिकने टॉय ट्रेन खरेदी केली होती. ऋतिकने 'आशा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमीका केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143147/3-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृतिक रोशनची पहिली कमाई 100 रूपये होती. या पैशांनी ऋतिकने टॉय ट्रेन खरेदी केली होती. ऋतिकने 'आशा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमीका केली होती.
3/6
![अभिनेता इरफान खान ट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत होते. मीडिया रिपोर्टसनुसार इरफान पहिली कमाई 25 रूपये होती. इरफानने या पैशातून सायकल खरेदी केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143140/1-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता इरफान खान ट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत होते. मीडिया रिपोर्टसनुसार इरफान पहिली कमाई 25 रूपये होती. इरफानने या पैशातून सायकल खरेदी केली होती.
4/6
![कल्की केकला लंडन मधील एका हॉटेलमध्ये वेट्रेसचा पार्ट टाईम जॉब करत होते. या पैशांनी कल्की आपल्या कॉलेजची फी भरत होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143132/2-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कल्की केकला लंडन मधील एका हॉटेलमध्ये वेट्रेसचा पार्ट टाईम जॉब करत होते. या पैशांनी कल्की आपल्या कॉलेजची फी भरत होती.
5/6
![बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पहिली कमाई 50 रूपये होती. शाहरूखला पंकज उदासच्या कॉन्सर्टमध्ये पैसे मिळाले होते. या पैशातून शाहरूख आग्रा फिरायला गेला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143111/6-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पहिली कमाई 50 रूपये होती. शाहरूखला पंकज उदासच्या कॉन्सर्टमध्ये पैसे मिळाले होते. या पैशातून शाहरूख आग्रा फिरायला गेला होता.
6/6
![आमिर खानची पहिली कमाई 1000 रूपयांच्या जवळपास होती. आमिर खानने हे पैसे आपल्या आईला दिले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02143105/4-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमिर खानची पहिली कमाई 1000 रूपयांच्या जवळपास होती. आमिर खानने हे पैसे आपल्या आईला दिले होते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
टेलिव्हिजन
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion