एक्स्प्लोर

Most Searched Personalities 2020 : गुगलवर 2020 मध्ये सर्वाधिक सर्च केल्या 'या' 10 व्यक्ती

1/10
जो बायडन : अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांचे नाव यादीत प्रथम क्रमांकावर आहे. भारतात बायडन यांना सर्वात जास्त सर्च केले गेले. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली होती.

2/10
अर्णब गोस्वामी :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे देखील या वर्षात अनेक कारणांमुळे चर्चेत होते. गोस्वामी हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून जो बायडन यांच्यानंतर भारतीयांनी अर्णब गोस्वामी यांना सर्च केले आहे.

3/10
कनिका कपूर : लॉकडाऊनपूर्वी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती.  कोरोनाची लागण झालेली कनिका ही पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी होती. त्यामुळे कनिकाला गुगलवर जास्त सर्च करण्यात आले.

4/10
किम जोंग उन : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनबाबत  यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे चर्चांना उधाण आलं होत. किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी जगभरात जेवढी उत्सुकता होती तेवढी भारतामध्ये देखील होती. त्यामुळे या कालावधीत किम जोंग उन यांना भारतात सर्च करण्यात आले.

5/10
अमिताभ बच्चन : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नेहमीच त्यांचे चाहते सर्च करत असतात. या वर्षी ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वात जास्त सर्च करण्यात आले.

6/10
रशीद खान :  अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान याच्या गोलंदाजीचे जगभरात चाहते आहे. भारतात देखील त्याचे चाहते असून त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न चाहत्यांनी केला.

7/10
रिया चक्रवर्ती  : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वात जास्त सर्च करण्यात आले.

8/10
कमला हॅरिस :  संपूर्ण जगाचं लक्षं लागलेल्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांकडे होतं. या निवडणुकीत पहिल्यांदाच अमेरिकेला एक महिला उपराष्ट्रपती मिळाल्या आहेत. हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात  तामिळनाडू येथे झाला आहे. त्यामुळे भारतात त्यांना सर्च करण्यात आले.

9/10
अंकिता लोखंडे :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतक त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला सर्वात जास्त सर्च करण्यात आले. अंकिता लोखंडे आणि सुशांत हे रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास सहा वर्षं हे नातं जपल्यानंतर सुशांत तिच्यापासून वेगळा झाला होता.

10/10
कंगना रनौत : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना रनौत कायमच चर्चेत असते. समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर ती कायम उघडपणे व्यक्त होते.

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC :  रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget