Smartphones Under 15,000: कमी बजेटमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता 'हे' स्मार्टफोन, किंमत 15000 हजारांपेक्षा कमी
या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे लावाचा ब्लेज 5 जी. या मोबाईलची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, 128GB मेमरी, 5000mAh बॅटरी, 50MP+2MP+0.3MP बॅक कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
या यादीतील एक दूरचे नाव iQoo Z6 Lite 5G या मोबाईलचे आहे.या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 50MP+2MP कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
Realme C55 स्मार्टफोन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम, 28GB मेमरी, 5000mAh बॅटरी, 64MP+2MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
Infinix Hot 20 5G स्मार्टफोन चौथ्या क्रमांकावर आहे.या स्मार्टफोनची किंमत 11,499 इतकी आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.60 इंच डिस्प्ले, 4GB रॅम, 64GB स्टोरेज, 5000mAh बॅटरी क्षमता, 50MP+2MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन पाचव्या क्रमांकावर आहे.या स्मार्टफोनची किंमत 12,999 इतकी आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच डिस्प्ले, 6GB रॅम, 128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरी, 50MP रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.