एक्स्प्लोर
Sunny Leone केरळमध्ये घेतेय सुट्टीचा आनंद; स्विमिंग पूलमधील पोज सोशल साईट्सवर व्हायरल

1/6

या पोस्टबरोबरच "मी इंग्लंडचा सामना करण्यासाठी माझं क्रिकेट किट पॅक करू का?" असा मजेशीर प्रश्न सनीने तिच्या चाहत्यांना विचारला आहे. (Pic credit: Instagram)
2/6

सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती क्रिकेट खेळताना दिसताना दिसत आहे. आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून 2 हजाराहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. (Pic credit: Instagram)
3/6

या फोटोबरोबर सनीने 'फ्रॉम केरल विथ लव्ह' असे एक कॅप्शनही लिहिले आहे. सनीचा हा फोटो आत्तापर्यंत 8 लाखाहून अधिक लोकांना आवडला आहे, तर तिच्या पोस्टवर 6 हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. (Pic credit: Instagram)
4/6

कालच सनीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या सहलीशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात सनी पीच कलरच्या बिकिनीमध्ये एका तलावात आराम करताना दिसत आहे. (Pic credit: Instagram)
5/6

सनी केरळच्या पूवर बेटावर असून तिचा नवरा डॅनियल वेबर आणि तिन्ही मुले खूप मजा करत आहे. (Pic credit: Instagram)
6/6

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सनी लिओनी केरळमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. इथूनचं एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत आहे. (Pic credit: Instagram)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
