In Pics : आली माझ्या घरी ही दिवाळी! भारतीय खेळाडूंनी फॅमिलीसोबत साजरी केली दिपावली, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2022 05:44 PM (IST)
1
देशभर दिवाळीचा उत्साह असून भारतीय क्रिकेटपटूंनी देखील कुटुंबासोब दिवाळी साजरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
खेळाडूंचे खास सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.
3
यामध्ये विश्वचषक खेळणारे खेळाडू तसंच सध्या विश्रांतीवर असणारे खेळाडूही जंगी सेलिब्रेशन करत आहेत.
4
कुलदीपने अगदी ट्रेडीशनल कपड्यात त्याच्या श्नानांसोबत फोटो पोस्ट केले आहेत.
5
रवी बिश्नोईनं अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं सेलिब्रेशन केलं आहे.
6
माजी क्रिकेटर सुरेश रैनानेही पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत.
7
कसोटीवीर चेतेश्वर पुजाराही दिवाळी साजरी करत आहे.
8
श्रेयस अय्यर संपूर्ण कुटुंबासोबत सेलिब्रेट करताना फोटो समोर आले आहेत.
9
शुभमन गिलच्या देखील पूर्ण फॅमिलीसोबत दिवाळी साजरी करतानाचा फोटो समोर आला आहे.
10
नितीश राणाही त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे.