IND vs PAK : आधी गोलंदाजांनी रोखलं मग रोहितनं चोपलं, अहमदाबादच्या मैदानावर भारतीय संघांची कामगिरी
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
14 Oct 2023 08:20 PM (IST)
1
आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 191 धावांत रोखले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले.
3
भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले.
4
विश्वचषकातील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.
5
तर विश्वचषकात पाकिस्तानविरोधात भारत अजेय राहिलाय.
6
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली.
7
भारताच्या पाचही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या
8
तर 42.5 षटकांत पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं.
9
भारताची ही कामगिरी पाकिस्तानावर भारी ठरली.
10
तर भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली.