IND vs PAK, World Cup 2023 : इंडिया... इंडियानं दुमदुमलं नरेंद्र मोदी स्टेडियम, पाकिस्तानला भरली धडकी, चोहीकडे रोहित सेनेचाच जयघोष
विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जात असून चाहत्यांनी हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (Image Source : PTI)
यंदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात होत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. (Image Source : PTI)
आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी सकाळपासूनच स्टेडिअममध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. (Image Source : PTI)
संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडिअम निळ्या रंगानं न्हाऊन निघालं आहे. (Image Source : PTI)
स्टेडिअमवर 'इंडिया, इंडिया, इंडिया'चा जयघोष ऐकू येत आहे. (Image Source : PTI)
स्टेडिअमवर सर्वत्र भारताचा राष्ट्रध्वज दिसत आहे. (Image Source : PTI)
टीम इंडियाचे चाहते ब्लू जर्सीमध्ये दिसत आहेत. (Image Source : PTI)
भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला दिसून येत आहे. (Image Source : PTI)
टीम इंडियाच्या समर्थनार्थ संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडिअम रोहित सेनेच्या जयघोषाने दुमदुमला आहे. (Image Source : PTI)