IND vs PAK: महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांसह चाहते सज्ज; नरेंद्र मोदी स्टेडियमवर गर्दीचा महापूर!

नरेंद्र मोदी स्टोडियमबाहेर चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली आहे.

Continues below advertisement

ind vs pak

Continues below advertisement
1/10
भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरू झाला आहे
2/10
यापूर्वी नरेंद्र मोदी स्टोडियमबाहेर चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली आहे.
3/10
आशिया कप 2023 नंतर आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) विश्वचषक 2023 (World Cup 2023) दरम्यान आमनेसामने आले आहेत.
4/10
दोन्ही संघाचा हा महामुकाबला 14 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे.
5/10
याआधी टीम इंडियाने टॉस जिंकल्याने पुढील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Continues below advertisement
6/10
आशिया कपमधील झालेला पराभव विसरुन पाकिस्तान संघ जिंकण्याच्या उद्देशाने पुन्हा मैदानात उतरला आहे.
7/10
भारताचंही लक्ष्य पाकिस्तानला हरवून हा सामना जिंकण्याचं आहे.
8/10
विश्वचषकादरम्यान दोन्ही संघ एकूण सात वेळा एकमेकांसमोर आले आहेत, पण यातील एकही सामना पाकिस्तानने जिंकला नाही.
9/10
आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांसह त्यांचे चाहते देखील सज्ज झाले आहेत.
10/10
सामन्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात लाखो चाहते नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर जमल्याचं दिसत आहे.
Sponsored Links by Taboola