चॅम्पियन Rafael Nadal ची पत्नी आहे बोल्ड
abp majha web team
Updated at:
01 Feb 2022 10:34 PM (IST)
1
स्पेनच्या राफेल नदाल (Rafael Nadal) याने नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपनवर (Australian Open Final 2022) नाव कोरत आणखी एक ग्रँड स्लॅम (Grand Slam) खिशात घातलं आहे. त्याने इतिहासात सर्वाधिक म्हणजेच 21 ग्रँडस्लॅम मिळवले आहेत. (फोटो - सिस्का पेरेलो इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राफेल नदाल 2019 मध्ये सिस्का पेरेलोसोबत (Maria Francisca Perello) विवाहबंधनात अडकला होता.
3
राफेल नडालने स्पेनमधील सर्वात महागड्या ‘ला फोर्टालेजा’ रिसार्ट्समध्ये लग्न केलं होतं.
4
राफेल नदाल आणि सिस्का पेरेलोसोबत 15 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
5
नदालची पत्नी सिस्का पेरेलो ग्लॅमर्स आणि बोल्ड आहे.
6
सिस्का पेरेलो नडालच्या फाऊंडेशनची प्रोजेक्ट मॅनेजरही आहे.
7
सिस्का पेरेलो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.